Tag » POS

Ada Apa Dengan Harga POS

http://www.promomainan.com – Jasa pengiriman merupakan salah satu bagian pengiriman paling penting dari toko online. Tanpa mereka toko online bakalan mengeluarkan kocek lebih banyak untuk biaya kirim. 347 kata lagi

Small stores struggle to survive, but many support Modi's note ban

LATEST NEWS – At noon, cars sped along the Bhiwandi-Wada road in Thane district, north of India’s commercial capital, past ‘Shree Swami Samarth’, a 100-square-foot shop selling cold drinks, fried snacks, pots and general provisions. 174 kata lagi

Enam Tanda Bahwa kamu orang Cerdas

Dunia memiliki begitu banyak rahasia dan fakta yang tidak bisa diungkap secara jelas dan gamblang. Salah satu fakta yang masih juga menjadi misteri adalah tingkat kecerdasan yang dimiliki oleh seseorang. 750 kata lagi

POS

How to Secure Your Inventory Management with POS System

Most of us have things we would rather be doing than plodding through inventory management processes and checklists. It may be time consuming, complicated and downright dull. 321 kata lagi

Cloud Pos

५०५) कॅशलेस व्यवहार

    

५०५) कॅशलेस व्यवहार 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी विमुद्रिकरणाचा (demonetisation) चा चांगला निर्णय घेतला आहे. कॅशलेस व्यवहाराचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. अर्थात हे स्वप्न पूर्ण होण्यास बराच कालावधी लागेल, पण ह्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाने पहिले पाऊल मात्र लगेच टाकले पाहिजे.

सुशिक्षित व शहरातील अनेक नागरिक थोडयाफार प्रमाणात कॅशलेस व्यवहार करत असतात. परंतु जाणीवपूर्वक  हे केले जात नाही, हि वस्तुस्थिती आहे. ग्रामीण जनतेने सुद्धा ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

कॅशलेस व्यवहार करणे खूप सोपे असते ह्याची जाणीव एकदा झाली कि सुधारणेला वेग येईल. ज्या मंडळींकडे   ऑन लाईन बँकिंगची सोय उपलब्ध नाहीये, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी धनादेश देणे शक्य आहे ती सर्व देणी कॅशने  देणे ताबडतोब बंद केले पाहिजे. धनादेशाने  व्यवहार केल्यामुळे त्या सेवाकर्मीला  ते पैसे उत्पन्न म्हणून दाखवावे  लागतील. एक प्रकारे आपण केलेली हि देशसेवाच असेल.

जी देणी धनादेशाने देणे शक्य आहे, त्याची जंत्री देत आहे. ह्या जंत्रीत स्थळ काळानुसार भर पडू शकेल ह्याची मला खात्री आहे.  उ. हा. घराचे भाडे / सोसायटीचा मासिक हप्ता,  विजेचे बिल, पाईप गॅसचे बिल, टेलिफोनचे बिल, केबल – टाटा स्कायची मासिक वर्गणी, वाण्याच्या सामानाचे बिल, पेपरचे बिल, मोबाईलचे बिल, शाळेची फी, कॉलेजची फी, कोचिंग कलासची फी, हॉस्पिटलचे बिल, घरातील नोकरांचा पगार, केमिस्टचे  बिलवगैरे.

हि सर्व पेमेंट्स डेबिट – क्रेडिट कार्डने सुद्धा करणे शक्य आहे. किंवा ऑन लाईन बँकिंग प्रणालीचा वापर करून पेमेंट  करणे शक्य आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे त्यांनी paytm प्रणाली स्मार्ट फोन वर डाउनलोड केली तर त्यांना अनेक लहान पेमेंट्स करता येतील. उ. हा. टॅक्सी, रिक्षा, उबेर टॅक्सी, हॉटेलचे बिल, सायबर कॅफेचे चार्जेस, नाटक – सिनेमाची तिकिटे वगैरे.

कोणतीही खरेदी करताना धनादेशाने, डेबिट – क्रेडिट कार्डनेच  पेमेंट करण्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कॅशलेस व्यवहाराच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे.

जे सेवा कर्मी, दुकानदार  कॅशलेस व्यवहार करण्यास नाखूष असतील, त्यांचे मत परिवर्तन आपल्यालाच केले पाहिजे. त्याना  पटवून दिले पाहिजे कि असे करण्यामुळे त्यांचाच फायदा आहे. ज्या दुकानात किंवा आस्थापनात कॅशलेस व्यवहार चालतो त्यांना नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे.

भाजी – फळे खरेदी वगळता, माझे सर्व व्यवहार कॅशलेस असतात हे आपल्या माहितीसाठी नमूद करत आहे.

मित्रानो, विचार करा. ह्या स्वप्नपूर्तीसाठी आपला सहभाग अपेक्षित आहे.

सुधीर वैद्य / ३०११२०१६

Spandane Articles

CEO không nhà, không xe - Tiền quan trọng lắm, nhưng nó không phải là tất cả

Có trong tay số tiền hàng triệu USD cùng nhiều công ty, sản phẩm thành công chắc hẳn là phải hạnh phúc lắm, thế nhưng vị CEO có những thứ trên lại phủ nhận điều này. 1.952 kata lagi

Hurapos

Học người Nhật 4 bí quyết giữ dáng, eo thon gọn lại không hại sức khỏe

Những quy tắc giữ dáng của người Nhật không chỉ dễ làm theo mà còn hoàn toàn khoa học và lành mạnh nữa đấy.

Theo thống kê, Nhật Bản là số ít quốc gia có tỷ lệ béo phì thấp nhất Thế giới. 1.005 kata lagi

Hurapos